एक्स्प्लोर
हिना खान नाही तर, 'या' टेलिव्हिजनच्या हाईएस्ट पेड अभिनेत्री, एका एपिसोडसाठी वसूल करतात 3 लाख रुपये
TV Highest Paid Actress: या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनच्या त्या टॉप अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत. ज्या फक्त एका एपिसोडसाठी तब्बल 3 लाख रुपये वसूल करतात.
TV Highest Paid Actress
1/8

हिना खान : 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान एका एपिसोडसाठी 2 लाखांचं मानधन घेते.
2/8

तेजस्वी प्रकाश : टेलिव्हिजन शो 'नागिन 7'मध्ये दिसणारी तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरचा एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री एका एपिसोडसाठी तब्बल 2 लाख रुपये घेते.
Published at : 15 Nov 2024 06:50 AM (IST)
आणखी पाहा
























