एक्स्प्लोर

कधीकाळी बायकोवर कवितांमधून जीव ओवाळून टाकला, मात्र आयुष्य संपवण्यापूर्वी म्हणाला; मेल्यानंतर तिला चेहरा सुद्धा दाखवू नका

Akola Crime : एकेकाळी बायकोवर जीव ओवाळून टाकणाऱ्या कविता केल्या, मात्र आयुष्य संपवण्यापूर्वी म्हणाला; मेल्यानंतर तिला चेहरा सुद्धा दाखवू नका; शिलानंद तेलगोटेंसोबत काय घडलं?

Akola Crime : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळ्याला दोर लावत आत्महत्या केली आहे. शिलानंद तेलगोटे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कधीकाळी कवितेच्या माध्यमातून बायकोवर जीव ओवाळून टाकणाऱ्या  शिलानंद तेलगोटे यांनी आयुष्य संपण्यापूर्वी एक स्टेटस ठेवलं. या स्टेटसमध्ये त्यांनी बायकोला चेहरा सुद्धा दाखवू नका, असं लिहिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

शिलानंद तेलगोटेंनी कधीकाळी बायकोवर जीव ओवाळणाऱ्या कविता लिहिल्या होत्या. मात्र, त्याच बायकोच्या भावामुळे शिलानंद यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आणि त्यांनी मरताना बायकोला माझा चेहरा देखील दाखवू नका, असं म्हणत आत्महत्या केली आहे. 

स्टेटसमध्ये शिलानंद तेलगोटेंनी काय म्हटलंय?

मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे वय २९ रा तेल्हारा शाहू नगर गाडेगाव रोड तेल्हारा..  मी दि ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मुत्यु माझी पत्नी नामे प्रतिभा नेलगोटे हे असून मला खूप अश्लील शिव्या देते.  माझ्या मुला समोर आणि मला फाशी घेय असे वारंवार सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रविण गायगोले असुन त्याच्या कडे त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली सदर रक्कम मी तलाठी कडून काढली. त्यांचे व्याज व्याज देणे अपेक्षित आहे कारण माझ्या पगार मधुन रक्कम कटोती सुरु आहे. माझ्या मुत्यु झाल्यास माझी शेवटची ईच्छा माझी PM होणार नाह चहेरा...माझा चेहरा पत्नीला  दाखवू नये कारण आज मी ५ दिवस झाले मी जेवम केले नाही. माझी पत्नी ला सोडून कोणालाही चेहरा दाखवा.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत पटवारी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या. 'व्हाट्सअप'वर स्टेटस ठेवून थार येथील एमआयडीसीमध्ये घेतला गळफास. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं 'स्टेट्स'मध्ये नमूद केलं आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण पाठवण्यात आलाय. पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती. पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा स्टेटसमधून आरोप करण्यात आलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!

Beed Jail Walmik Karad: ज्याला अख्खं बीड थरथर कापायचं त्या वाल्मिक कराडच्या अंगावर हात टाकणारे 'ते' दोघे कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा गोंधळ; सत्ताधारी भाजप अन् विरोधक आमने-सामने, नेमकं काय घडलं?
अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा गोंधळ; सत्ताधारी भाजप अन् विरोधक आमने-सामने, नेमकं काय घडलं?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
Akola Pattern In Cotton : कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?
कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?
Amol Mitkari and Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget