एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi Contestant : मेघा घाडगे ते 'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं जाणून घ्या...
Bigg Boss Marathi Contestant : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
![Bigg Boss Marathi Contestant : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/845050b61a02d46e945e5e117478698b1664733179743254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bigg Boss Marathi Contestant
1/16
!['बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची पहिली स्पर्धक तेजस्विनी लोणारी ठरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/5f0acbdc22b766f60e9dc178b8e1cfb89125d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची पहिली स्पर्धक तेजस्विनी लोणारी ठरली आहे.
2/16
![कधी अभिनेता तर कधी खलनायक अशा भूमिका साकारणारा प्रसाद जवादे आता 'बिग बॉस'मध्ये कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/f13a1e2efab89aec14d1d4255dd862f5a9362.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कधी अभिनेता तर कधी खलनायक अशा भूमिका साकारणारा प्रसाद जवादे आता 'बिग बॉस'मध्ये कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
3/16
![मिसेस मुख्यमंत्री फेम कोल्हापूरची अमृता धोंगडे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/5243d7f20d94e7b3967269cc593b267f25c20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिसेस मुख्यमंत्री फेम कोल्हापूरची अमृता धोंगडे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.
4/16
!['माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निखिल राजेशिर्के आता 'बिग बॉस मराठी 4'मध्ये सहभागी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/8ed523fa7ca86369b613baf400b7fb60ef37b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निखिल राजेशिर्के आता 'बिग बॉस मराठी 4'मध्ये सहभागी झाला आहे.
5/16
!['बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'सातारी बाणा' दिसणार आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारे किरण माने आता बिग बॉस मराठीमध्ये धमाका करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/8a8c5df8a0b501a907dc501c3ee65b160b4b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'सातारी बाणा' दिसणार आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारे किरण माने आता बिग बॉस मराठीमध्ये धमाका करणार आहेत.
6/16
![छोटा पॅकेट, बडा धमाका असलेला डान्स कोरिओग्राफर विकास सावंत आता बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/39b445cd37ecddd2d64fe202d7569aa5b8194.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोटा पॅकेट, बडा धमाका असलेला डान्स कोरिओग्राफर विकास सावंत आता बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार आहे.
7/16
![पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख अर्थात गोड आवाजाने महाराष्ट्राला सकाळी उठवणारी स्वीटी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/3b84ce6479cb68f7ea16abb47cd0927ff6029.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख अर्थात गोड आवाजाने महाराष्ट्राला सकाळी उठवणारी स्वीटी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे.
8/16
!['स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्री समृद्धी जाधवने ग्रॅंड प्रीमियरमध्ये चांगलाच जलवा दाखवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/c330a002b04224de36bed9f0baca3ebf15d43.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्री समृद्धी जाधवने ग्रॅंड प्रीमियरमध्ये चांगलाच जलवा दाखवला आहे.
9/16
!['दोन कटिंग'मध्ये झळकलेला अक्षय केळकर आता 'बिग बॉस 4'मध्ये दिसणार आहे. अक्षय हा स्वभावाने तापट असल्याने बिग बॉसमध्ये काय धमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/0dd48786cfd7eb9a950b1e46d42b653909a18.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दोन कटिंग'मध्ये झळकलेला अक्षय केळकर आता 'बिग बॉस 4'मध्ये दिसणार आहे. अक्षय हा स्वभावाने तापट असल्याने बिग बॉसमध्ये काय धमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
10/16
![रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/f808f949458f2a166361d2986f319cc6a2981.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दिसणार आहे.
11/16
!['शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/5c19ca5fb0fa2a704328cd6fbd6e31e7f35c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली आहे.
12/16
![रिक्षा चालवून भारताची सफर करणारी टुक टुक राणी म्हणजेच यशश्री मसुरकर आता 'बिग बॉस' मध्ये धुमाकूळ घालणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/67743d340a60cb552473662fe78663dc6b08b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिक्षा चालवून भारताची सफर करणारी टुक टुक राणी म्हणजेच यशश्री मसुरकर आता 'बिग बॉस' मध्ये धुमाकूळ घालणार आहे.
13/16
![त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. त्रिशूल मराठे हा सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/914631d101cffe7915113390e26bfb88dfcbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्रिशूल मराठे हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार आहे. त्रिशूल मराठे हा सर्वसामान्यातून निवडून गेलेल्या स्पर्धकातील एक आहे.
14/16
!['बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/a54e9ff46f99ed13b3b91948d3a0ada91c58a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे.
15/16
![‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/986a75363c2179e1997f32c9b4cacecddeee5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे.
16/16
![लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी बिग बॉस गाजवल्यानंतर आता प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/28010213d4fce2d7d3f41fcbcf48999113373.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी बिग बॉस गाजवल्यानंतर आता प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.
Published at : 02 Oct 2022 11:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)