एक्स्प्लोर
PHOTO: आईराजाचा उदो उदो! 'आई तुळजाभवानी'च्या दरबारात निवाड्यासाठी भक्तांची गर्दी, कुणाला न्याय मिळणार? कुणाचा संहार होणार?
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) मालिकेत भक्त कल्याणासाठी देवीनं भव्य राज्याभिषेकात साम्राज्ञीपद स्वीकारलं.

Aai Tuljabhavani Marathi Serial Track
1/9

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) मालिकेत भक्त कल्याणासाठी देवीनं भव्य राज्याभिषेकात साम्राज्ञीपद स्वीकारलं.
2/9

आईराजाचा जनमानसात ऊर्जा निर्माण करणारा जयघोष निनादत आहे.
3/9

देवीनं राजदंड हाती घेतल्यानंतर न्यायदानासाठी पहिलाच प्रस्ताव आला तो शुक्राचार्यांकडून महिषासुराला अभय देण्याचा. देवीनं तो कठोर युक्तिवाद करून धुडकावून लावला.
4/9

सर्वसामान्यांच्या मनात योग्य न्याय मिळण्याची आशा जागवणारा देवीचा हा न्याय दरबार नित्य नियमानं भरणार आहे.
5/9

राज्याभिषेकानंतर 'आई'च्या दरबारात, आता 'न्यायही होणार आणि संहार ही'.
6/9

या दरबाराच्या पहिल्याच दिवशी देवीकडून घडणारा एक निवाडा देवींच्या न्याय व्यवस्थेचं वेगळेपण दाखवणारा आहे.
7/9

या दरबारात आता दुष्टांचा 'न्यायही होणार आणि संहार ही'.
8/9

आई तुळजाभवानीच्या भक्तांच्या मनात आज देवीच्या रोखठोक न्यायाची जी प्रतिमा आहे, त्याची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली, त्याचा प्रत्यय या आठवड्यात देवीच्या आईराजा अवतारात पाहायला मिळणार आहे.
9/9

त्यामुळे आईराजाच्या दरबारात काय-काय घडणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published at : 26 Mar 2025 09:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
सातारा
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
