एक्स्प्लोर

Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा

याच प्रकरणात जनहीत याचिका करणाऱ्या राशिद खान पठाण यांनाही याच प्रकरणी ओझांसह शिक्षा झाली होती. तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात निलेश ओझा यांच्यासह काहींनी केले गंभीर आरोप केले होते.

Nilesh Ojha : गेल्या पाच वर्षांपासून दिशा सालियनच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरुच आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सातत्याने कथित आरोप करत भाजप हल्ला करत आहे. दिशावर बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप भाजप करत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणात दिशा सालियान केस वकील निलेश ओझा मांडत असून त्यांनी अत्यंत बेछूट पद्धतीने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. आता त्याच निलेश ओझा यांची सुद्धा पार्श्वभूमी समोर आली असून अत्यंत वादग्रस्त त्यांचा इतिहास राहिला आहे. 

सुप्रीम कोर्टाकडून आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा

न्यायसंस्थेवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये वकील निलेश ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणात जनहीत याचिका करणाऱ्या राशिद खान पठाण यांनाही याच प्रकरणी ओझांसह शिक्षा झाली होती. काही प्रलंबित खटल्यांवरून हायकोर्टाच्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात निलेश ओझा यांच्यासह काहींनी केले गंभीर आरोप केले होते. या घटनेची बार असोसिएशनसह, मुंबई उच्च न्यायालयानंही गंभीर दखल घेत कारवाई केली होती. 2020 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्याबद्दल वकील नीलेश ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांच्या शिक्षणाचे आदेश दिले असते. नौका प्रकरणी जनहित याचिका दाखल करणाऱ्या रशीद खान पठाणला नौका प्रकरणात ओझांसाच्या मदतीने शिक्षण मिळाले असते. प्रलंबित खटल्यांबाबत उच्च न्यायालय किंवा तत्कालीन न्यायमूर्ती नीलेश ओझा यांच्यावर काही गंभीर आरोप केले गेले असते. किंवा घांची बार असोसिएशनसह मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर हस्तक्षेप करून कारवाई केली असती.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयने रिया चक्रवर्तीला क्लीन चिट 

दुसरीकडे, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी सीबीआयने मुंबई न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. शनिवारी (22 मार्च) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयासमोर आपले निष्कर्ष सादर केले आहेत. सुशांतच्या कुटुंबियांकडे मुंबई कोर्टात प्रोटेस्ट पीटीशन दाखल करण्याचा पर्याय आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत 2020 साली मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. राजपूत हा 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटच्या छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तो 34 वर्षांचा होता.

सीबीआयने बिहार पोलिसांकडून तपासाची जबाबदारी घेतली

केंद्रीय एजन्सी सीबीआयने सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांकडून तपास ताब्यात घेतला होता. दिवंगत अभिनेत्याचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयला दिलेल्या त्यांच्या निर्णायक वैद्यकीय-कायदेशीर अभिप्रायामध्ये, एम्सच्या फॉरेन्सिक तज्ञांनी या प्रकरणात विषबाधा आणि गळा दाबल्याचा दावा नाकारला होता.

रिया चक्रवर्ती आणि तिच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवण्यात आले

सीबीआयने अभिनेता सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवले आणि अभिनेत्याचे वैद्यकीय रेकॉर्ड गोळा केले. बिहार पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, दिवंगत अभिनेते राजपूतच्या वडिलांनी आरोप केला होता की चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलाच्या पैशांची उधळपट्टी केली होती, तथापि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी एका टेलिव्हिजन मुलाखतीत हा आरोप नाकारला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Embed widget