एक्स्प्लोर
'जर्सी'मध्ये झळकण्यापूर्वी मृणाल ठाकूर सोशल मीडियावर सक्रिय, शेअर केले नवे फोटोज

Mrunal Thakur
1/9

अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच जर्सी सिनेमात झळकणार आहे.
2/9

त्यापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह आहे.
3/9

ती सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
4/9

आतादेखील तिने एका डेनिम जम्पसूटमध्ये काही फोटोज काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
5/9

मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव केला आहे.
6/9

मृणाल लवकरच झळकाणाऱ्या जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे.
7/9

यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती दाक्षिणात्या सिनेमात ही दिसेल.
8/9

जर्सी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख मागील काही दिवसांपासून लांबणीवर जात असून आता सिनेमा 14 एप्रिल, 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
9/9

मृणाल नव्या जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे.
Published at : 01 Apr 2022 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
