एक्स्प्लोर
PHOTO : जिये तो जिये कैसे, बिन आपके! बॉलिवूडकरांचे ब्रेकअप्स; चाहते म्हणाले करा ना पॅचअप

Feature_Photo_2
1/6

Madhuri Dixit – Sanjay Dutt: 'साजन' आणि 'खलनायक' या चित्रपटातून माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्रित दिसले होते. या दोघांचे अफेयर सुरु असल्याची चर्चा होती. पण संजय दत्तच्या आयुष्यात अशी काही घटना घडली की माधुरी त्याच्यापासून दूर गेली.
2/6

Amrita Singh – Saif Ali Khan: अमृता सिंह आणि सैफ अली खान या दोघांचेही लव्ह मॅरेज. पण नंतरच्या काळात या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी कायमचं विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
3/6

Raveena Tandon - Akshay Kumar: 90 च्या दशकातील या हिट जोडीचा प्रवास साखरपुड्यापर्यंत झाला होता. साखरपुड्यानंतर एकाच आठवड्यात यांचं ब्रेक अप झालं.
4/6

Aishwarya Rai – Salman Khan: 'हम दिल दे चुके सनम' म्हणत ही जोडी कधी एकमेकांच्या प्रेमात पडली हे समजलंच नाही. परंतु दोन वर्षानंतर सलमान आणि ऐश्वर्याने ब्रेक अपचा निर्णय घेतला. या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक होता.
5/6

Kareena kapoor – Shahid Kapoor: करिना कपूर आणि शाहिद कपूर एकमेकांवर फिदा होते. त्यांनी 'जब वी मेट' हा शेवटचा चित्रपट केला. याच चित्रपटाच्या दरम्यान दोघांचा ब्रेक अप झाला. शाहिद कपुरला या ब्रेक अपमुळे मोठा धक्का बसला होता.
6/6

Katrina Kaif – Ranbir Kapoor: कॅटरिना कैफ आणि रणबिर कपूर यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' सगळ्यांनाच माहिती आहे. सहा वर्षांच्या अफेयरनंतर हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण नंतर या दोघांचा ब्रेक अप झाला.
Published at : 20 Aug 2021 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
