एक्स्प्लोर
Tiger Shroff: फिटनेसचा शौकीन टायगर श्रॉफ

WhatsApp_Image_2022-03-01_at_423.01_PM
1/6

टायगर श्रॉफ वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.
2/6

टायगर श्रॉफ दिवसातील 12 तास सराव करतो.
3/6

कार्डिओसाठी, टायगर पूर्णपणे पार्कौर, मार्शल आर्ट्स प्रशिक्षण आणि डान्स अवलंबून असतो.
4/6

टायगर श्रॉफ आठवड्यातील सातही दिवस वर्कआऊट करतो.
5/6

तायकांदोमध्ये टायगर श्रॉफन निपूण मिळवलं असून त्याने यामध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
6/6

टायगर श्रॉफच्या नाश्त्यामध्ये ओट्स, उकडलेल्या भाज्या, दुपारच्या जेवणात चिकन तर रात्रीच्या जेवणात ब्रोकोली आणि मासे यांचा समावेश आहे.
Published at : 01 Mar 2022 11:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
