एक्स्प्लोर

Actress Struggle : कधी काळी ब्रेड-अंडी खाऊन दिवस काढले, आज काही मिनिटाच्या भूमिकेसाठी घेते कोटींचे मानधन

या सौंदर्यवतीने बॉलिवूड मध्ये आपली छाप सोडण्यासाठी खूपच स्ट्रगल गेला. स्ट्रगलच्या दिवसात अंडी आणि ब्रेड खाऊन दिवस ढकलावे लागले होते. या अभिनेत्रीचे नशीब पालटले असून आज कोटींमध्ये मानधन घेते.

1/11
भारतात आल्यानंतर नोरा फतेहीला आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये 9 जणांसोबत रुम शेअर करावी लागत होती.

2/11
नोरा फतेही ही कॅनेडियन डान्सर आणि अभिनेत्री आहे. अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. नोराने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात Roar: Tigers of the Sundarbans या हिंदी चित्रपटातून केली होती.

3/11
नंतर तिने 'बाहुबली द बिगिनिंग', 'किक 2', 'टेम्पर' यासह काही चित्रपटांमध्ये आयटम साँगच्या परफॉर्मन्समुळे लोकप्रियता मिळाली.  या आयटम साँगने  नोराची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाली.

4/11
नोरा भारतात आल्यावर तिला खूप संघर्ष करावा लागला. Mashable India ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, तिने आपल्या स्ट्र्गलमधील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
नोरा भारतात आल्यावर तिला खूप संघर्ष करावा लागला. Mashable India ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, तिने आपल्या स्ट्र्गलमधील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. "मी माझ्या खिशात फक्त 5,000 रुपये घेऊन भारतात आले होते. मला 1000 डॉलर म्हणजे किती असतात हेदेखील माहित नव्हते असे तिने म्हटले.
5/11
नोराने सांगितले की तिला 3 बीएचके फ्लॅटमध्ये आणखी 9 लोकांसोबत राहावे लागत होते. मी आणखी दोन रुममेट्स एकाच रुममध्ये राहत होतो. त्यावेळी वाटायचे की मी स्वत: ला कोणत्या अडचणीत टाकले आहे.

6/11
ज्या एजन्सीकडून काम मिळायचे ते खूप पैसे कापायचे आणि त्यामुळे माझ्या हातात फार कमी पैसे यायचे. त्या दिवसांमध्ये ब्रेड आणि अंडी खाऊन दिवस काढावे लागले असल्याचे नोराने आपल्या मुलाखतीत सांगितले. ती वेळ खूपच आव्हानात्मक, कठीण होती. एजन्सी तुमच्याकडून  काम दिल्याबद्दल कमिशन घ्यायचे आणि श्वास घेण्यासाठीही पैसे कापायचे. काही एजन्सी नवख्या कलाकारांचे शोषण करायचे. तुमच्या सुरक्षतेसाठी कोणताही कायदा नव्हता.

7/11
नोरा फतेहीने कतरिना कैफ आणि सलमान खान यांची भूमिका असलेल्या 'भारत' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. तिने वरुण धवनसोबत स्ट्रीट डान्सर 3D मध्ये देखील काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

8/11
कधी काळी अंडी आणि ब्रेड खाऊन दिवस काढणारी नोरा फतेही  आज एका चित्रपटासाठी एक कोटींचे मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर, पाच मिनिटांच्या एका गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी दोन कोटी इतके मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

9/11
'मडगांव एक्स्प्रेस' या चित्रपटात नोरा फतेही झळकली होती. अविनाश तिवारी, दिव्येंदू आणि प्रतिक गांधी, छाया कदम, उपेंद्र लिमये यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या.

10/11
'डान्सिंग डॅडी' या आगामी चित्रपटात नोरा झळकणार आहे.

11/11
नोरा फतेही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती संवाद साधत असते. आपल्या प्रोजेक्टबाबतचे अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका

Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहितीPushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

Embed widget