एक्स्प्लोर
Aaliyah Kashyap Wedding Pics: नवरदेवाच्या डोळ्यात पाणी, लिपलॉकने वेधलं लक्ष; अनुराग कश्यपची लेक आलिया अडकली लग्नबंधनात
Aaliyah Kashyap Wedding Pics: अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

Aaliyah Kashyap Wedding Pics
1/6

आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap) तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी (Shane Gregoire) लग्नगाठ बांधली आहे.
2/6

यावेळी शेनच्या डोळ्यातील पाणी बरंच काही सांगून गेलं.
3/6

आलियाच्या एन्ट्रीचीही विशेष चर्चा रंगली.
4/6

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
5/6

अनुराग आणि आलियाच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
6/6

आलिया आणि शेन हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते.
Published at : 11 Dec 2024 11:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
