एक्स्प्लोर
Ankita Lokhande Photos: परमसुंदरी अंकिता लोखंडेची जबरदस्त स्टाइल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत.

(pc:/lokhandeankita/ig)
1/9

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस 17 मुळे चर्चेत आहे. (pc:/lokhandeankita/ig)
2/9

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत. (pc:/lokhandeankita/ig)
3/9

या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. पाहा, अंकिताची सुंदर छायाचित्रे.(pc:/lokhandeankita/ig)
4/9

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या अभिनयामुळे आणि लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते.(pc:/lokhandeankita/ig)
5/9

फोटोंमधील अंकिताचा सुंदर लूक पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिची फॅशन स्टाइल खूप पसंत केली जात आहे.(pc:/lokhandeankita/ig)
6/9

अंकिताने परिधान केलेल्या साडीवर मॅचिंग एम्ब्रॉयडरी आहे. याशिवाय, तिने एक अतिशय ट्रेंडी नेकपीस घातला आहे, जो तिच्या लुकमध्ये आकर्षण वाढवत आहे.(pc:/lokhandeankita/ig)
7/9

तिने गुलाबी लिप शेडसह तिचा लूक पूर्ण केला आहे. साडीसोबत तिची सॉफ्ट कर्ल हेअरस्टाइल अप्रतिम दिसते.(pc:/lokhandeankita/ig)
8/9

अंकिताची खासियत म्हणजे ती जितकी ग्लॅमरस वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसते, तितकीच ती तिच्या देसी अवतारातही सुंदर दिसते(pc:/lokhandeankita/ig)
9/9

अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. या शोदरम्यान अभिनेत्रीचा प्रवास अनेक चढ-उतारांमधून गेला. (pc:/lokhandeankita/ig)
Published at : 21 Feb 2024 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion