एक्स्प्लोर
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
रत्नागिरीतल्या सावर्डे गावामध्ये खैराच्या लाकडाचा अवैद्यरित्या साठा ठेवणाऱ्या तीन कंपन्यांवर नाशिक वन विभागाने कारवाई केली आहे.
![रत्नागिरीतल्या सावर्डे गावामध्ये खैराच्या लाकडाचा अवैद्यरित्या साठा ठेवणाऱ्या तीन कंपन्यांवर नाशिक वन विभागाने कारवाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/5ab5fb9e36865a380aee504eb1d7e0d717327027430601002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
wooden seized by forest department in nashik
1/7
![रत्नागिरीतल्या सावर्डे गावामध्ये खैराच्या लाकडाचा अवैद्यरित्या साठा ठेवणाऱ्या तीन कंपन्यांवर नाशिक वन विभागाने कारवाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/81e2641249792b633558e94816f6e1fd840a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रत्नागिरीतल्या सावर्डे गावामध्ये खैराच्या लाकडाचा अवैद्यरित्या साठा ठेवणाऱ्या तीन कंपन्यांवर नाशिक वन विभागाने कारवाई केली आहे.
2/7
![या अवैध लाकडाचा साठा करणाऱ्या कंपनीतील सगळा मुद्देमाल जप्त करत सावर्डेतील तीन कंपन्या नाशिक वनविभागाने सील केल्या आहेत. त्यामुळे, नाशिकमधील लाकूड विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/5303ead57eea4dde0b85111a1d64361f4dfac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अवैध लाकडाचा साठा करणाऱ्या कंपनीतील सगळा मुद्देमाल जप्त करत सावर्डेतील तीन कंपन्या नाशिक वनविभागाने सील केल्या आहेत. त्यामुळे, नाशिकमधील लाकूड विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
3/7
![गुजरात सीमेवरील अवैद्यरित्या खैराची तोड करून रत्नागिरीमधील सावर्डेत आणून विकणाऱ्या चौघांना नाशिक वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीचे धागेदोरे थेट कोकणात सापडल्याने मोठी खळबळ उडाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/f87319dd84d526ac2de238ce7a481becdac40.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुजरात सीमेवरील अवैद्यरित्या खैराची तोड करून रत्नागिरीमधील सावर्डेत आणून विकणाऱ्या चौघांना नाशिक वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीचे धागेदोरे थेट कोकणात सापडल्याने मोठी खळबळ उडाली.
4/7
![चिपळूणमधील सावर्डे येथील पाकळे यांच्या सचिन कात फॅक्टरी, तिरुपती कात उद्योग कंपनीसह सिंडिकेट फुडस कंपनी अशा तीन कंपन्या वनविभागाने सील केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/8b96f28bc2d6e39808872922adc0f4fa2c65e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिपळूणमधील सावर्डे येथील पाकळे यांच्या सचिन कात फॅक्टरी, तिरुपती कात उद्योग कंपनीसह सिंडिकेट फुडस कंपनी अशा तीन कंपन्या वनविभागाने सील केल्या आहेत.
5/7
![साधारण लाकाडपेक्षा ह्या लाडकाचा वापर अधिक केला जातो, पूजा-हवन याकामी या लाकडाचा वापर होतो. वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकू 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/8d6b9a3ba1a06a022b0199215559d99226c2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साधारण लाकाडपेक्षा ह्या लाडकाचा वापर अधिक केला जातो, पूजा-हवन याकामी या लाकडाचा वापर होतो. वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकू 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
6/7
![विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच झालेल्या कारवाईमुळे खळबळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही या घटनेची व कारवाईची चर्चा रंगली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/5303ead57eea4dde0b85111a1d64361fc48db.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच झालेल्या कारवाईमुळे खळबळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही या घटनेची व कारवाईची चर्चा रंगली आहे.
7/7
![वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुत्रांकडून माहिती मिळताच गावात दडून ठेवलेल्या या लाडकी कारखान्यावर छापा मारुन मुद्देमाल जप्त केला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/91c9e247f8d3ebe1f3cdcdf76e23328faf9a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुत्रांकडून माहिती मिळताच गावात दडून ठेवलेल्या या लाडकी कारखान्यावर छापा मारुन मुद्देमाल जप्त केला आहे
Published at : 27 Nov 2024 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)