एक्स्प्लोर

World's Richest Man : एलॉन मस्क यांचं दमदार कमबॅक, श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिल्या नंबरवर

Elon Musk World's Richest Man : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दमदार कमबॅक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

Elon Musk World's Richest Man

1/10
Elon Musk World's Richest Man टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

2/10
मस्क यांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर उसळी घेतली आहे.

3/10
गेल्या वर्षी मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचं यादीतील पहिल्या क्रमांकावरील स्थान घसरून ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. पण यावर्षी एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

4/10
मस्क यांनी लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकलं आहे.

5/10
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये फ्रान्सचे अब्जाधीश आणि लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्टने यांनी मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता.

6/10
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत 'नंबर वन' ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर आणि बर्नार्ड ॲरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत.

7/10
गेल्या वर्षी मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचली होती. पण मस्क पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

8/10
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एकूण 187 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बर्नार्ड ॲरनॉल्ट यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे.

9/10
या वर्षी मस्क यांच्या एकूण संपत्ती वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याआधी त्यांच्या संपत्ती 50.1 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.

10/10
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणेनं टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद

रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणेनं टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos

Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
Embed widget