एक्स्प्लोर

SBI FD Interest Rate : SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर, ठेवींवर 7.9 टक्के व्याज, मिळवा भरघोस नफा

SBI FD Interest Rate Scheme : SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे. (PC : istock)

SBI FD Interest Rate 7.9% Scheme

1/11
जर तुम्ही मुदत ठेव योजना म्हणजे एफडी (FD) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.     (PC : istock)

2/11
देशातील सर्वात भारतीय स्टेट बँकेने (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ऑफर आणली आहे. SBI बँकेने नवी ठेव योजना सुरू केली आहे.    (PC : istock)

3/11
SBI या योजनेवर PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांपेक्षा जास्त व्याज देत आहे. SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे     (PC : istock)

4/11
मुदत  ठेवींवर 7.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.      (PC : istock)

5/11
भारतीय स्टेट बँकेने (SBI) सर्वोत्तम मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या एफडीवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.9 टक्के व्याज दिलं जात आहे. ही नॉन-कॉलेबल ठेव योजना आहे. या नवीन मुदत ठेव योजना (FD) योजनेबद्दल जाणून घ्या.    (PC : istock)

6/11
SBI सर्वोत्तम मुदत ठेव ही एक विशेष FD योजना आहे. याचा फायदा घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.     (PC : istock)

7/11
यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 1 वर्ष आणि 2 वर्ष असे दोन पर्याय दिले जातात. विशेष म्हणजे SBI बेस्ट टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना नूतनीकरणाचा पर्याय दिला जात नाही आणि मॅच्युरिटीवर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.     (PC : istock)

8/11
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ठेव योजना सुरू केली आहे. (PC : istock)

9/11
PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत SBI या योजनेवर जास्त व्याज देत आहे.         (PC : istock)

10/11
SBI सर्वोत्तम नावाच्या या योजनेत ग्राहकांना 2 वर्षांच्या ठेवीवर म्हणजेच FD वर सर्वसामान्यांसाठी 7.4 टक्के व्याजदर आहे.     (PC : istock)

11/11
तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 7.9 टक्के व्याज मिळत आहे. तसेच या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदरही दिला जात आहे.     (PC : istock)

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget