एक्स्प्लोर
Money Deadlines in Dec 2023: 31 डिसेंबरपर्यंत 'ही' करा कामे पूर्ण, अन्यथा तुमच्या खिशावर थेट परिणाम!
Financial Deadlines:. अनेक महत्त्वाची कामे आहेत जी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जाणून घ्या काय आहेत या महत्त्त्वाच्या बाबी?
Money Deadlines in Dec 2023: 31 डिसेंबरपर्यंत 'ही' करा कामे पूर्ण, अन्यथा तुमच्या खिशावर थेट परिणाम!
1/7

RBI ने जानेवारी 2023 मध्ये ग्राहकांना लॉकर करारावर टप्प्याटप्प्याने स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत, नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे.
2/7

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे. तुमचा आधार तयार होऊन 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल, तर तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत पत्त्यापासून बायोमेट्रिक्सपर्यंत कोणतीही माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.
Published at : 02 Dec 2023 09:02 PM (IST)
आणखी पाहा























