एक्स्प्लोर
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Ayushman Card Rules: आयुष्मान योजनेत ठरवलेली पात्रता आणि नियमांतर्गत काही लोकांचं आयुष्मान कार्ड बनवलं जात नाही, जाणून घेऊयात महत्त्वाचे नियम..
Ayushman Bharat Yojana Card Rules
1/8

केंद्र सरकारकडून देशातील लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतं. ज्यामध्ये बहुतांश योजना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राबवल्या जातात.
2/8

आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे होणारा खर्च टाळण्यासाठी लोक आरोग्य विमा उतरवतात.
Published at : 04 Oct 2024 06:42 AM (IST)
आणखी पाहा























