एक्स्प्लोर
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
Aadhar Card Date Of Birth Proof: अलिकडेच सुप्रीम कोर्टानं आपला निकाल देताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरण्यास नकार दिला आहे. पुरावा म्हणून कोणते दस्तऐवज वापरले जाऊ शकतात, हे जाणून घेऊयात.
Dont Used Aadhar Card as Date Of Birth Proof
1/9

भारतात राहण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपल्यातडे अनेक महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कामासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी अनेक महत्त्वाची कागदपत्र आहे, ज्याशिवाय अनेक कामं ठप्प होऊ शकतात.
2/9

यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.
Published at : 26 Oct 2024 08:56 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























