एक्स्प्लोर
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Ports : अदानी पोर्ट्स कंपनीचे स्टॉक्स 1225 रुपयांवरुन 1310 रुपयांपर्यंत जाऊन आला. यामुळं गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.
अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये तेजी
1/5

गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडमध्ये आज 95 रुपयांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली. 1310 रुपयांवर जाऊन शेअर नंतर घसरला. सध्या अदानी पोर्टसचा शेअर 1291 रुपयांवर आहे.
2/5

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं गुंतवणूकदारांना अदानी पोर्ट्सचा शेअर 1960 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.
Published at : 03 Dec 2024 03:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
क्रीडा
























