एक्स्प्लोर
Onion : कुठं कांद्याचे लिलाव सुरु तर कुठं बंद, वाचा एका क्लिकवर स्थिती
कांद्याच्या दरावरुन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत तर काही ठिकाणी लिलाव सुरु आहेत.
Nashik Onion Farmers News
1/9

कांद्याच्या दरावरुन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
2/9

नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
3/9

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन. कांद्याचे लिलाव पाडले बंदपाड
4/9

सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
5/9

संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई - आग्रा महामार्ग रोखला आहे. चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.
6/9

शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन सुरु केल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
7/9

बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1 हजार 800 ते 2 हजार 200 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे
8/9

नांदगाव, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू
9/9

पिंपळगाव बसवंत, चांदवड बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
Published at : 24 Aug 2023 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
