एक्स्प्लोर

Ukraine Russia War : रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त; व्होदिमर झेलेन्स्कींचा दावा 

Ukraine Russia War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त: झाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की ( Volodymyr Zelensky) यांनी केला आहे.

Ukraine Russia War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांनी यूएस खासदारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.   

रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनियन सैन्याचे देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण आहे. तर रशियन सैन्याने खार्किव्ह, निकोलायेव, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. याशिवाय युक्रेनच्या सरकारने शनिवारी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये चेर्निहाइव्हमध्ये एक रशियन विमान आकाशातून कोसळताना

रशिया आणि युक्रेनधील युद्धाचा आजचा 11 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने सीमेला लागून असलेली अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. तर रशियाचे दहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर युक्रेनचेही मोठे नुकसान केल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या युद्धामुळे युक्रेनमधील 12 लाखांहून अधिक लोकांनी पलायन केल्याचा दावा केला जात आहे.  

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे की, आम्ही लवकरच आमचे उद्दिष्ट पूर्ण करू.  युक्रेनच्या सर्व लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
Donald Trump : भारताच्या जहाजावरील हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू, ट्रम्प यांची इराणवर आरोपांची तोफ, अखेर अमेरिकेला इराणनं आरसा दाखवला
इराणच्या ड्रोनकडून भारताच्या जहाजावर हल्ला, ट्रम्प यांचा अजब दावा, इराणनं सर्व आरोप फेटाळले 
US-Iran Peace Deal : इराण-अमेरिका शांतता करार जवळपास निश्चित, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची पोस्ट ट्रम्प यांच्याकडून शेअर
इराण-अमेरिका शांतता करार जवळपास निश्चित, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची पोस्ट ट्रम्प यांच्याकडून शेअर

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget