एक्स्प्लोर

बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर

बीड जिल्ह्यातील आश्रम शाळेवर नोकरी करणाऱ्या धनंजय नागरगोजे यांना 18 वर्षांपासून पगार मिळाला नाही.

मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच बीडमधील (Beed) दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. तर, बीडचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, आता अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा बीडमधील शिक्षक आत्महत्येचं प्रकरण विधानपरिषद सभागृहात उपस्थित झालं आहे. बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विधानपरिषद सभागृहातील चर्चेत उपस्थित करण्यात आली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी बीडमधील आत्महत्याप्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा जाब दानवे यांनी विचारला. 

बीड जिल्ह्यातील आश्रम शाळेवर नोकरी करणाऱ्या धनंजय नागरगोजे यांना 18 वर्षांपासून पगार मिळाला नाही. याशिवाय पगाराची विचारणा केल्यानंतर संस्थाचालकाने तू फाशी घे... असा सल्ला दिला. त्यानंतर, धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत संस्थाचालकांची नावे लिहित फाशी घेतली. त्यासंदर्भात अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे हे शिक्षण संस्थाचालक आहेत. हे शिक्षण संस्थाचालक म्हणतात तू फाशी घे आणि मोकळा होsss. आत्महत्या केलेल्या या शिक्षकाची 3 वर्षांची मुलगी आहे. मात्र, अजूनही संस्थाचालकावर गुन्हा दाखल नाही. या शिक्षकाने फाशी घेतली तरी सुद्धा अद्याप संस्थाचालकावर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला. तसेच, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घ्यायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली. 

चौकशी करुन गु्न्हा दाखल होईल

शिवसेना आमदार अनिल परब यांनीही हा मुद्दा उपस्थित करत, तात्काळ संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सभागृहात केली. त्यानंतर, याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल होईल, असे उत्तर राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले.

काय आहे प्रकरण

धनंजय नागरगोजे हे बीडच्या केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या 18 वर्षापासून ते या शाळेत काम करत होते. मात्र, 18 वर्षापासून त्यांना पगार न मिळाल्यामुळं त्यांची आर्थिक हालत खालावली होती. अखेर धनंजय याने बीडमधील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ गळफास घेत आपले जीवन संपवले. या आधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या चिमुकल्या मुलीची माफी देखील मागितली होती. ही फेसबुक पोस्ट सविस्तरपणे त्याने लिहिले होती. श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या लायकीचा नाही. तुला अजून कळत नाही तुझं वय किती आहे. ज्याला कळायला पाहिजे होते त्याला तुझा बापू कळाला नाही अशा आशयाची ही भावनिक पोस्ट होती.

हेही वाचा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
Bhogawati Sakhar karkhana: भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
Bhogawati Sakhar karkhana: भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश, शेअरमध्ये घसरण सुरुच, अखेर तज्ज्ञ म्हणाले...
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
Embed widget