एक्स्प्लोर

Russia Ukraine War : नागरिक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल; युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती वाईट

Ukraine Food Crisis : रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे (Russia Ukraine War) युक्रेनमधील लोकांना खाण्यापिण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. काही ठिकाणी दुकानांजवळ मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Ukraine Food Crisis : रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. सततच्या हल्ल्यामुळे जगभरातील देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. युक्रेनमध्ये परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. सततच्या हल्ल्यांमुळे लोक अत्यंत घाबरलेले आहेत. युक्रेनियन नागरिकांना घरातच कैद राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. लोकांना ना खायला अन्न आहे, ना प्यायला पाणी. लोकांना अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा (Ukraine Food Crisis) सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी दुकानांजवळ मोठी गर्दी असते. सततच्या हल्ल्यामुळे सामान्य लोकांसह सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही सुरु आहे.  

युक्रेनमधील युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट
रशियन सैनिक राजधानी कीव्ह, खार्किव आणि इतर अनेक शहरांना सतत लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, तर काही दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये लोकांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्याचबरोबर काही दुकानांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूही मोठ्या अडचणीनंतर उपलब्ध होत आहेत. खाद्यपदार्थांसाठी लोक बराच वेळ आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. अशात काही लोकांना काही वस्तू मिळाल्या तर त्यांच्या आनंदाला थारा नाही.

खाण्यापिण्याच्या संकटामुळे अडचणी वाढल्या
खार्किवमध्येही वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. अन्नधान्याच्या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक कोणत्याही प्रकारे खाद्यपदार्थ गोळा करण्याच्या प्रयत्नात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनला मदत करण्याच्या आपल्या संकल्पाचा संयुक्त राष्ट्राने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या आठवड्यात आपत्कालीन मदतीसाठी सुमारे 20 दशलक्ष डॉलर जारी केले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
Asim Munir On India: पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
Mojtaba Khamenei: निर्णायक टप्प्यावर सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी ‘नॉट रिचेबल’; इराणमध्ये खळबळ, नेमकं काय घडतंय?
निर्णायक टप्प्यावर सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी ‘नॉट रिचेबल’; इराणमध्ये खळबळ, नेमकं काय घडतंय?
Shailendra Deolankar On Narendra Modi: सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget