ABP Majha Top 10, 19 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Job News: 'या' नोकरीत मिळतो 60 हजार पगार आणि राहण्यासाठी मोफत घर, पण अटी ऐकून...
Trending News: आपल्या शेजारील एका देशात नोकरीच्या जाहिरातीने खळबळ उडवून दिली आहे. ज्या देशात प्राण्यांनाही अन्न मानलं जातं, तिथे नोकरीसाठी शाकाहारी उमेदवार शोधला जात आहे. Read More
Bihar Population: मुलगाच हवा... या हट्टामुळे बिहारची लोकसंख्या अनियंत्रित! पाहा विचार करायला लावणारा 'हा' प्रकार
Bihar Population Facts: मुलगाच हवा या हट्टापोटी बिहारमधील लोकसंख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे, तरी अजूनही बिहारमधील लोक त्यांच्या हट्टावर ठाम आहेत. Read More
Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरची ATS कडून चौकशी, प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर; महिला म्हणतेय...
Pakistani Seema Haider ATS Interrogation : उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात सीमा म्हणत आहे की, सचिनच्या प्रेमासाठी सीमा पार करून भारतात आली. Read More
Bird Flu : बर्ड फ्लूचा वाढता धोका! H5N1 मुळे अनेक मांजरींचा मृत्यू, माणसालाही संसर्गाचा भीती; WHOकडून धोक्याचा इशारा
WHO warning H1N1 Flu : पोलंडमध्ये बर्ड फ्लूच्या H5N1 स्ट्रेनच्या संसर्गामुळे अनेक मांजरींचा मृत्यू झाला असून या विषाणूचा माणसांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. Read More
Sofia Joe Divorce : 'स्पायडर मॅन' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, सोफियासोबतचा सात वर्षांचा संसार मोडला
Spiderman Fame Joe Sofia Divorce : 'स्पायडरमॅन' स्टार जो मँगॅनिएलो (Joe Manganiello) याने सोफिया वर्गारा (Sofia Vergara) ला घटस्फोट दिला आहे. Read More
Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील
Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More
Health Tips : सावधान! तणावामुळे वाढतोय डोकेदुखीचा त्रास, तरुणांना जास्त धोका; जाणून घ्या कारण
Health Tips : कोरोनानंतर 93% लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या लक्षणीय वाढली आहे. डोकेदुखीचे कारण तणावाच्या पातळीशी संबंधित आहे. Read More
Banks Nationalisation: इंदिरा गांधींचा धडक निर्णय आणि 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण; बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश
Banks Nationalisation News: 9 जुलैचा दिवस भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, याच दिवशी देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. Read More