एक्स्प्लोर

25 Celebs Were Cheated Energy Drink Brand: एनर्जी ड्रिंकची जाहीरात केली, पण पैसेच मिळाले नाहीत; अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाशसह 25 सेलिब्रिंटींची कोट्यवधींची फसवणूक

25 Celebs Were Cheated Energy Drink Brand: अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश यांच्यासह 25 सेलिब्रिटींची एका एनर्जी ब्रँडनं फसवणूक केली आहे.

25 Celebs Cheated By Energy Drink Brand: सेलिब्रिटींसोबत (Celebrity) झालेल्या फसवणुकीशी संबंधित एक प्रकरण समोर आलं आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), करण कुंद्रा (Karan Kundrra), आयुष शर्मासह तब्बल 25 सेलिब्रिटींसोबत एका एनर्जी ब्रँड कंपनीनं फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे. सेलिब्रिटी मॅनेजिंग कंपनीनं या एनर्जी ब्रँड कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, कंपनीनं अनेक सेलिब्रिटींना एनर्जी ड्रिंकच्या जाहिराती करायला सांगितलं. पैसे ठरले, तसा करारही झाला. पण काम झाल्यानंतर मात्र सेलिब्रिटींना पैसे दिले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून सर्व सेलिब्रिटींना 1.5 कोटी रुपयांचं देणं आहे. 

पोलिसांत तक्रार दाखल 

सेलिब्रिटी मॅनेजिंग कंपनी चालवणारे रोशन गॅरी यांनी मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गॅरीनं तनिश छेडजा, मनु श्रीवास्तव, फैसल रफिक, अब्दुल आणि ऋतिक पांचाळ नावांच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

एनर्जी ड्रिंकच्या कंपनीचं म्हणणं काय? 

आज तकच्या रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ती एक जाहीरात कंपनी चालवते आणि जुलै 2024 मध्ये तिला एका माणसाचा फोन आला, ज्यानं सांगितलं की, तो एका एनर्जी ड्रिंक ब्रँडसाठी 25 सेलिब्रिटींसोबत कोलेब करण्याची इच्छा आहे. त्यानंतर त्या व्यक्तीनं या करारासाठी 10 लाख रुपये आगाऊ देण्याचं सांगितलं आणि पैशांची पावती देखील पाठवली. पण, तक्रारदाराच्या खात्यात कोणतेही पैसे आले नाहीत. 

त्यानंतर आरोपीनं तक्रारदाराला दादर येथील एका पार्टीत कलाकारांना आणण्यास सांगितलं. त्या पार्टीत अर्जुन बिजलानी, अभिषेक बजाज आणि हर्ष राजपूत यांच्यासह तब्बल 100 स्टार्सनी हजेरी लावली होती. जिथे एनर्जी ड्रिंक ब्रँडसाठी 25 सेलिब्रिटींची निवड करण्यात आली. त्यावेळी एकूण देयक 1.32 कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. आरोपीनं तक्रारदाराला 15 लाख रुपयांच्या धनादेशाचा फोटोही पाठवला आणि आश्वासन दिले की, लवकरच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील.

आरोपीनं आश्वासन दिल्यानंतर रोशननं जाहीरात

आरोपीनं आश्वासन दिल्यानंतर, रोशननं जाहिरात शूट करणं सुरू ठेवलं आणि कंटेन्ट सोशल मीडियावरही अपलोड केला. आरोपीनं तक्रारदाराला 35 दिवसांच्या आत सर्वच्या सर्व पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, एनर्जी ड्रिंकची जाहीरात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्यांद्वारे शूट करण्यात आली, त्याचं नाव 'स्काय 63' आहे. यानंतर एनर्जी ब्रँड कंपनीनं काही चेक्सही दिले. पण ते सर्वच्या सर्व चेक्स बाउन्स झाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

OTT Releases This Week: ऑस्कर विनर 'अनोरा' ते 'खाकी'पर्यंत; 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मध्ये गुप्त युती? प्राजक्ता-रेवा हातमिळवणी करणार? वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट!
बिग बॉस मराठी 6 मध्ये गुप्त युती? प्राजक्ता-रेवा हातमिळवणी करणार? वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट!
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
Ammy Virk Wife Six Year Old Daughter Stuck In Dubai: दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
दुबईत अडकलीय प्रसिद्ध गायकाची 6 वर्षांची मुलगी; वडिलांना धीर देत म्हणाली, 'पप्पा तुम्ही घाबरू नका, काही झालं तर मी...'
Mandana Karimi: भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?
भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Embed widget