एक्स्प्लोर

मोठी बातमी: जयकुमार गोरेंविरोधात विधानसभेत आज हक्कभंग आणणार, रोहित पवार म्हणाले, 'स्वत:ला वाचवण्यासाठी दिशाभूल..'

जर हक्कभंग स्वीकारला गेला नाही, तर माध्यमांसमोर थेट बोलेन असेही रोहित पवार म्हणाले .

Rohit Pawar: स्वतःला वाचवण्यासाठी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) विधानसभेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलंय .गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिल्याचा ही रोहित पवार म्हणालेत .ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर 2017 ला एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता . सध्या विधानसभेच्या अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे . विधानसभेत हे सर्व आरोप फेटाळून लावत केलेल्या वक्तव्यामुळे जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष आणि सर्व आमदारांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय .हा हक्क भंग एका महिलेवर झालेल्या अन्यायावरून आणल्याचेही त्यांनी म्हटलंय . (Rohit Pawar)

काय म्हणाले रोहित पवार?

'आजच्या दिवशी अध्यक्ष महोदय,विधानसभा तसेच विधानसभेचे सचिव या दोघांनाही मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आज हक्कभंग आणणार आहे . हा हक्कभंग आणत असताना गोरे यांनी माझ्याविरोधात जे काही सांगितलं त्याबाबत हक्कभंग नाही, त्याला उत्तर मी दिलंच .त्यासाठी मी कुठेही लढायला तयार आहे .कोर्टाच्या ऑर्डर व तसेच तिथे असलेल्या न्यायमूर्तींनी या केसच्याबाबत सांगितलं आहे हे सगळं मी सांगू शकतो . जयकुमार गोरे यांनी जिथे सामान्यांचे प्रश्न मांडले जातात तिथं गोरेंनी अध्यक्ष व आमदारांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली .खोटी माहिती एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत होती .आम्ही लढतोय महिलेला न्याय देण्यासाठी .ते स्वतःला वाचवण्यासाठी विधानसभेत दिशाभूल करत आहेत .अध्यक्ष आणि विधानसभेचा महत्त्वाचा वेळ वाया घालवल्यामुळे हा हक्कभंग आणत आहे . असे रोहित पवार म्हणाले.

हक्कभंग स्विकारला नाही तर माध्यमांशी बोलेन

'मी वाट बघत होतो माझ्या विरोधात दाखल झालेल्या हक्कभंगाची नोटीस मला मिळेल .आपण दुर्दैवाने तशी कमिटीच झाली नसल्याचं समजते . मी अध्यक्ष्यांना विनंती करणार आहे, ज्या हाऊस मध्ये कोणाचेही सरकार आलं तरी संविधान जपले गेले पाहिजे. हक्क जपला गेला पाहिजे .सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचा आणि मंत्र्याचा हक्कभंग मांडण्याची संधी तिथे दिली गेली पाहिजे, ज्यामधून एका महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन .कोर्टाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत .अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोलेन असेही रोहित पवार म्हणाले . माझा हक्कभंग स्वीकार होतो की नाही हे बघायचं आहे .जर हक्कभंग स्वीकारला गेला नाही, तर माध्यमांसमोर थेट बोलेन असेही रोहित पवार म्हणाले .

 

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget