Santosh Deshmukh Family : संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर जाणार, नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार
Santosh Deshmukh Family, Beed : संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर जाणार, नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार

Santosh Deshmukh Family, Beed : "धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे", असं वक्तव्य भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं होतं. त्यानंतर आता दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब रविवारी (दि.2) भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट घेणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबिय पुराव्यांची फाईल करणार सादर नामदेव शास्त्रींकडे सुपूर्द करणार आहे. बीडमध्ये बैठक घेवून धनंजय देशमुख सह कुटुंब जाणार भगवान गडावर जाणार आहे.
देशमुख कुटुंब जाणार भगवान गडावर
महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट
पुराव्यांची फाईल करणार सादर
रविवारी सकाळी जाणार भगवान गडावर
बीड मध्ये बैठक घेवून धनंजय देशमुख सह कुटुंब जाणार भगवान गडावर
नामदेव शास्त्री काय काय म्हणाले?
नामदेवशास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली...धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे.. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे...भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही.
धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे...राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे...पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही....धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन त्यांनी किती सोसाव?..असा सवालही नामदेव शास्त्री यांनी उपस्थित केला.
नामदेव महाराज शास्त्री पत्रकार परिषद मुद्दे
धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली...
धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे...
नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण...
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे...
भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे
ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही?
मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही..
धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे...
राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे...
पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही....
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
