एक्स्प्लोर

Abrar Ahmed on Virat Kohli : शुभमन गिलला जा जा जा करणाऱ्या अबरार अहमदचा बदलला सूर; पाकिस्तानी खेळाडू विराट कोहलीबद्दल म्हणाला...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला.

Abrar Ahmed on Virat Kohli

1/7
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला.
2/7
या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने शुभमन गिलला आऊट केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला.

3/7
पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाने केलेल्या सेलिब्रेशनवर खुप टीका झाली होती.

4/7
पण आता या पाकिस्तानी खेळाडूचा सूर बदललेला दिसतोय.

5/7
गिलला हातवारे करून मैदानाबाहेर पाठवणाऱ्या अबरार अहमदने सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याला त्याचा बालपणीचा हिरो म्हटले आहे.

6/7
अबरारने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, 'माझ्या बालपणीचा हिरो विराट कोहलीला गोलंदाजी करणे आणि त्याच्याकडून प्रशंसा मिळवणे खूप रोमांचक होते. तो महान क्रिकेटपटू आहे तितकाच तो एक चांगला माणूस देखील आहे. तो मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रेरणा आहे.

7/7
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहली अबरार अहमदच्या गोलंदाजीने खूप प्रभावित झाला होता.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड

ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर

CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर

Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget