ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मंत्री धनंजय मुंडे उद्या अर्थसंकल्प अधिवेशनाआधी राजीनामा देणार; करुणा मुंडेंचा मोठा दावा, म्हणाल्या, 'दोन दिवसांआधी मुंडेंचा अजित दादांकडे राजीनामा
https://tinyurl.com/44nbnwf8 सरकारने पद्धतशीरपणे गुंड मित्र वाचवला, गुंड मित्राची टोळी वाचवली, धनंजय मुंडेंना सहआरोपी का केलं नाही? संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंचे सवाल https://tinyurl.com/4ckarp23 वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा; करुणा शर्मांच्या पोस्टनंतर रामदास आठवलेंचं परखड मत https://tinyurl.com/2vc69uvj
2. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड; मतदारसंघातील संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार, तीव्र प्रतिक्रिया https://tinyurl.com/ysj46ctu मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडछाडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल https://tinyurl.com/5p7amx4v
3. मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे एका 'विशिष्ठ' पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, म्हणाले, कुणालाही सोडणार नाही https://tinyurl.com/3yb9jdh9 राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; महिलांवरील अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन आदित्य ठाकरे संतापले https://tinyurl.com/yc2auanj महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे संतापल्या https://tinyurl.com/376vmb5z
4. शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलिन केल्यास एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे-अमित शाह यांच्यात संवाद झाल्याचा सामनाच्या 'रोखठोक'मधून दावा; सावरकरांची शपथ घेत संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना ओपन चॅलेंज https://tinyurl.com/3ym84ypn ठाण्यात स्व. आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास आलेल्या संजय राऊतांसमोर ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जोरदार घोषणाबाजी https://tinyurl.com/4zb7ztkd
5. जिथं उजडेल तिथं उजडेल; कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत, म्हणाले, एमआयएममध्येही जाईन https://tinyurl.com/mz3jwn49 शरद पवारांचा शिलेदार आमदार उत्तम जानकर यांचा अजितदादांच्या गाडीत एकत्रित प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चा; नेत्यांच्या भुवया उंचावल्या https://tinyurl.com/rxfaxj4m
6. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील दत्तात्रय गाडेचा खळबळजनक दावा; बायको पोरं असतानाही पोलिसांना म्हणाला, मी समलैंगिक, तृतीयपंथी https://tinyurl.com/yjxmn2n2 दत्ता गाडे विरोधात सबळ पुरावे पोलिसांच्या हाती; डीएनए चाचणीनंतर रक्त, केसांची देखील होणार तपासणी https://tinyurl.com/8zz56eaw
7. मुंबई हादरली! नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने गळा आवळत अवघ्या 4 महिन्यांच्या मुलीला संपवलं, तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा तिरस्कारापोटी क्रूरकृत्य
https://tinyurl.com/yc8xub5x दारू ढोसून स्वीटच्या दुकानात धुडगूस, नाशिक पोलिसांनी आरोपीला अद्दल घडवत त्याचठिकाणाहून काढली धिंड
https://tinyurl.com/yc3pyayu
8. नाद करा पण पुणेकरांचा कुठं! दुचाकीच्या मार्गावर नो एन्ट्रीमध्ये कार घुसवली अन् पुणेकर महिलेनं आडवी येत मागे घ्यायला भाग पाडलं https://tinyurl.com/3vn4pryr पुण्यातील त्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य वेगळंच; चुकून नो एन्ट्री मध्ये शिरले अन् पतीकडून कार मागे घेताना पत्नीनी रस्त्यावर उतरुन दिली साथ https://tinyurl.com/4dperpma
9. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या तीव्र लाटा, तापमानवाढीचे संकेत; मार्चच्या सुरुवातीला राज्यातील धरणसाठा कमी होण्यास सुरुवात; जलसंपदा विभागाने दिली आकडेवारी https://tinyurl.com/ysm2psyd
10. दुबईमध्ये टीम इंडियाचे स्टार फेल; विराट कोहली, रोहित शर्मा लवकरच बाद, भारताचे न्यूझीलंडसमोर केवळ 250 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/27amajnu विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव https://tinyurl.com/z39zrk3v
*एबीपी माझा स्पेशल*
हीच खरी श्रद्धांजली... यवतमाळमध्ये वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने सोडवला दहावी परीक्षेतील इंग्रजीचा पेपर
https://tinyurl.com/48xu3fbz
मास्टरमाईंड वाल्मिक.. खंडणी ते हत्येपर्यंतची लिंकही सापडली, उज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर आता संतोष देशमुख प्रकरणाची लवकरच पहिली सुनावणी
https://tinyurl.com/2s3pvcn5
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























