एक्स्प्लोर

Relationship: रिलेशनशिपमध्ये नवा ट्रेंड 'सिमर डेटिंग'! तरुणांमध्ये होतोय लोकप्रिय, नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग? काय आहे हा डेटिंगचा प्रकार?

Relationship: आजच्या आधुनिक युगात, एका मिनिटात प्रेम आणि दुसऱ्या मिनिटात ब्रेकअप हे पाहता आजची तरूणाई अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. 

Relationship: ते म्हणतात ना, नातं हे एखाद्या धाग्याप्रमाणे असते, दोन्ही कडून ओढले गेले तर ते तुटणारच, मात्र दोघांपैकी एकाने जरी यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर ते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीनुसार नात्यातही बरेच बदल झालेले पाहायला मिळतात. आपण पाहतो, या आधुनिक युगात, एका मिनिटात प्रेम, तर दुसऱ्या मिनिटात ब्रेकअप, यामुळे अनेकजण नैराश्याकडे ढकलले जातात. हे पाहता आजची तरुणाई रिलेशनशिपमध्ये पडताना अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. नात्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून लोक नवीन ट्रेंडचा अवलंब करत आहेत, ज्याला 'सिमर डेट' म्हणतात. असं म्हणतात की, हा नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग मानला जातोय, काय आहे हा डेटिंगचा प्रकार?

सिमर डेटिंग ट्रेंडमध्ये का आहे?

सिमर डेटिंगचा ट्रेंड होत आहे, कारण लोकांसाठी एकमेकांना ओळखण्याचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. या डेटिंगमध्ये, लोक हळूहळू एकमेकांशी जोडले जातात, ज्यामुळे ते एकमेकांबद्दल अधिक बोलू शकतात आणि चांगले संबंध विकसित करतात. यामध्ये एकमेकांशी नातेसंबंध निर्माण करणे, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे आणि आपले नाते मजबूत करणे, हे भावनिक बंध मजबूत करते. यात तरुणाई जपून पाऊल पुढे टाकते. या सिमर डेटिंगबद्दल सविस्तर जाणून घेऊया.. सिमर डेटिंगचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया..

हे आहेत सिमर डेटिंगचे फायदे-

  • सिमर डेटिंगमध्ये दोघांना एकमेकांना जाणून घेण्याची सुरक्षित संधी मिळते.
  • या डेटिंगमध्ये, हळूहळू नातेसंबंधात पुढे जाण्याने, आम्ही एकमेकांना अधिक चांगले आणि अधिक समजून घेण्यास सक्षम ठरते
  • सिमर डेटिंग दोन लोकांमध्ये दर्जेदार वेळ घालवण्याची चांगली संधी देते.
  • या डेटिंगमध्ये, एक भावनिक बंध तयार होतो आणि मजबूत होतो.

हे आहेत सिमर डेटिंगचे तोटे-

  • सिमर डेटिंगमध्ये कधी-कधी हळू हळू एकमेकांच्या जवळ येत असल्यामुळे मध्येच नातं तुटतं.
  • या डेटिंगमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ आणि प्रयत्न करावे लागतात.
  • सिमर डेटिंगमध्ये कधी-कधी एकमेकांसोबत दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्या काही उणिवा या नात्याला पुढे जाण्यापासून रोखू शकतात. 

हेही वाचा>>>

Open Marriage चा ट्रेंड आजकाल वाढतोय! नेमका काय प्रकार आहे? फायदे अन् तोटे जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
Embed widget