एक्स्प्लोर

Open Marriage चा ट्रेंड आजकाल वाढतोय! नेमका काय प्रकार आहे? फायदे अन् तोटे जाणून घ्या

Relationship: विवाह हा पवित्र बंधन मानल्या जाणाऱ्या भारतीय समाजात या अशा पद्धतीच्या विवाहाचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Relationship Tips: विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन.. हिंदू धर्मानुसार विवाह एक संस्कार आहे, जे रितीरिवाजाप्रमाणे केले जाते. यात दोन्ही जोडीदार देव-ब्राम्हणांच्या साक्षीने, तसेच आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहाचा सोहळा पार पडतो. ज्यानंतर दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतात. ज्यात विवाहबाह्य संबंध हे गैर मानले जाते. मात्र बदलत्या काळानुसार याचे स्वरुपही बदलत चालले आहे. आजच्या काळात ओपन मॅरेजचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. पूर्वी हा ट्रेंड उच्च समाज किंवा अतिश्रीमंत लोकांपुरता मर्यादित होता, परंतु आजकाल मध्यमवर्गीय लोक देखील याचा अवलंब करत आहेत. विवाह हा पवित्र बंधन मानल्या जाणाऱ्या भारतीय समाजात याचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

काय आहे Open Marriage?

  • ओपन मॅरेज म्हणजे जेव्हा दोन विवाहित जोडीदार एकमेकांच्या विवाहबाह्य संबंधांना सहमती देतात.
  • ओपन मॅरेजमध्ये लग्नानंतरही एखाद्याचे अफेअर असेल तर ती फसवणूक मानली जाणार नाही.
  • ओपन मॅरेजमध्ये परस्पर समंजसपणा असतो. यात, कोणत्याही जोडीदाराला विवाहबाह्य संबंधांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
  • सोप्या भाषेत समजल्यास नवरा लग्नानंतर गर्लफ्रेंड बनवू शकतो, तर पत्नीलाही लग्नानंतर बॉयफ्रेंड बनवता येते.
  • काही लोकांचा असा विश्वास आहे की ओपन मॅरेजमध्येमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळते,
  • तर काही लोक मानतात की ओपन मॅरेज प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.
  • हे दर्शविते की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खोटे बोलत नाही किंवा त्यांची फसवणूक करत नाही.
  • ओपन मॅरेज हे पूर्णपणे जोडप्यांवर अवलंबून असते, कारण त्यामुळे नाते अधिक मजबूत आणि कमकुवत होऊ शकते.
  • ओपन मॅरेजचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या, 
  • जर जोडीदार अशा प्रकारचे नाते हाताळण्यास तयार असाल तरच ओपन मॅरेजचा निर्णय घ्या.
  • यासोबतच जर तुम्ही दोघेही सामाजिक दबावाला सामोरे जाण्यास तयार असाल तर तुम्ही खुल्या लग्नाचा निर्णयही घेऊ शकता.

नाते तुटण्याची भीती

ओपन मॅरेजमध्ये नातं कितीही उत्साही वाटत असलं तरी, भावनिक जोड असेल तर मनाला कसं पटवायचं यासारख्या गोष्टीची भीती नेहमीच असते. अनेक वेळा समाजासमोर सत्याची भीती निर्माण होते. यामुळे चिंतेचा धोका वाढतो.

मुलांवर होतो परिणाम 

ओपन मॅरेजमध्ये या नात्याचे रहस्य चुकूनही मुलांसमोर उघड करू नका. यामुळे तुम्हाला लाजिरवाणे व्हायला तर होतेच, पण त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. हे शक्य आहे की ते त्यांच्या पालकांचा सल्ला घेणार नाहीत किंवा भविष्यात त्याच चुकीच्या सवयी लावतील.

लैंगिक संक्रमित रोग होऊ शकतात

जर तुमचे एकापेक्षा जास्त लैंगिक संबंध असतील तर एड्स, सिफिलीस आणि गोनोरिया सारख्या लैंगिक आजारांचा धोका असतो. याव्यतिरिक्त, तुमच्या पती किंवा पत्नीला देखील संसर्ग होऊ शकतो, जो जीवघेणा असू शकतो.

हेही वाचा>>>

Relationship: ब्रेकअपनंतर X जोडीदाराला विसरणे शक्य आहे? मूव्ह ऑन करायला येतात अडचणी? तुम्हालाही होतोय त्रास? जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget