![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Job Majha : बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती
Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 अशी आहे.
![Job Majha : बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती job majha recruitment for 225 Vacancies of Various Posts in bank of maharashtra Job Majha : बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/a2bdd6ce53db1275c2c931da36f1fbdb1674732148986328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 अशी आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात.
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट : आयटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : B.Tech. / B.E.
एकूण जागा : 123
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : बिजनेस डेव्हलेपमेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ MBA/ PG
एकूण जागा : 50
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : राजभाषा ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : सिक्युरिटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 10
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
आणखीनही विविध पदांच्या भरतीसंदर्भातली माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या बातम्या
Job Majha : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत विविध पदांसाठी भरती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)