एक्स्प्लोर

Telly Masala : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट ते सुव्रत जोशीचा मजेशीर किस्सा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Hemant Dhome : 'चांद्रयान 3'ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट

Hemant Dhome : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या चर्चेत आहे. हेमंत कलाविश्वात अॅक्टिव्ह असण्यासोबत सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. आता मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्ड्यांचे फोटो शेअर करत त्याने संतप्त ट्वीट केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kshitij Patwardhan : "गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो"; 'ताली'चा लेखक क्षितिज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

Kshitij Patwardhan ON Taali Web Series : 'ताली' (Taali) ही आगामी वेबसीरिज सध्या चर्चेत आहे.  अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या सीरिजमध्ये गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारली आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) केलं आहे. आता या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट त्याने लिहिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी बांधली लग्नगाठ; शेअर केले फोटो

Aanandi Joshi And Jasraj Joshi:  गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) यांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकरी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

Kirkol Navre New Marathi Drama : सिनेसृष्टीसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटक येत आहेत. छोटा किंवा मोठा पडदा गाजवल्यानंतर सेलिब्रिटी मंडळी आता रंगभूमीवर पदार्पण करू लागले आहेत. आता आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर रंगभूमीवर आलेलं 'किरकोळ नवरे' (Kirkol Navre) हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Suvrat Joshi: "....म्हणून माझे मित्र मला सु.ल म्हणत होते"; जेव्हा सुव्रत जोशीनं सांगितला होता किस्सा

Suvrat Joshi: अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. ताली या आगामी हिंदी वेब सीरिजमध्ये सुव्रतनं काम केलं आहे. सुव्रतच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. एका मुलाखतीमध्ये सुव्रतनं त्याच्या बालपणीचा एक आठवण सांगितली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् 'तो' साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Embed widget