एक्स्प्लोर

FIFA World Cup Final 2022 : Shahrukh Khan ते Sushmita Sen; 'अर्जेंटिना'च्या विजयाचे बॉलिवूडकरही साक्षीदार; 'असं' केलं सेलिब्रेशन

Fifa World Cup : फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अनेक कलाकार सहभागी झाले होते.

Celebs Reaction On Argentina Win : कतारमधील लुसेल स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (Argentina VS France) यांच्यात फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup Final 2022) चा अंतिम सामना रंगला. या सामन्यात तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अर्जेंटिनाच्या या विजयावर बॉलिवूडच्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे. 

सोशल मीडियावर सध्या अर्जेंटिनाचं कौतुक होत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) अर्जेंटिनाच्या विजयावर एक खास पोस्ट लिहिली आहे. किंग खानने ट्वीट केलं आहे,"विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन. पूर्वी मी आईसोबत छोट्या पडद्यावर हे सामने बघायचो. आज मला त्या गोष्टीची आठवण येत आहे. आता माझ्या मुलांमध्ये तो उत्साह कायम आहे". 

रणवीर सिंहने (Ranveer Singh) लिहिलं आहे,"मी आता एक जादू अनुभवली आहे. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो आहे". सुष्मिता सेननेदेखील (Sushmita Sen) खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिलं आहे,"फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खूपच कमाल होता. अर्जेंटिनाचं अभिनंदन, मेस्सीचा अभिमान वाटतोय". 

View this post on Instagram
 
A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी लिहिलं आहे,"काय मॅच रंगली... माझ्याकडे खरचं शब्द नाहीत. वाह...जय हो!". कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सोनू सूदनेदेखील (Sonu Sood) मेस्सीला (Lionel Messi) शुभेच्छा दिल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Deepika Padukone FIFA : 'Pathaan'च्या वादात दीपिका पादुकोणची 'फिफा'च्या अंतिम सामन्यात हजेरी; ट्रॉफीचे अनावरण करतानाचे फोटो समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines7 PM 15 March 2025Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोगABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?

घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल

खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha

Embed widget