एक्स्प्लोर

Deepika Padukone FIFA : 'Pathaan'च्या वादात दीपिका पादुकोणची 'फिफा'च्या अंतिम सामन्यात हजेरी; ट्रॉफीचे अनावरण करतानाचे फोटो समोर

Deepika Padukone Fifa : ट्रॉफी अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.

Deepika Padukone FIFA : अर्जेंटिना-फ्रान्स (Argentina VS France) सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या वादादरम्यान तिने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (Fifa World Cup Finale) हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहेत. 

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ड्रेस, त्यावर चॉकलेटी रंगांचं जॅकेट आणि काळ्या रंगाचे बूट असा दीपिकाचा लूक होता. दीपिका फिफा विश्वचषकाचा एक भाग असल्याने प्रचंड आनंदी आहे. व्हायरल फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिकाच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला जात आहे. 

शाहरुख-दीपिकाचा 'पठाण' 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला (Pathaan Release Date) : 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) आगामी 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची शाहरुख-दीपिकाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Small Savings Schemes : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर, केंद्राचा मोठा निर्णय
सुकन्या समृद्धी योजनेसह इतर बचत योजनांचे व्याज दर जाहीर, सर्व व्याज दर एका क्लिकवर
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
Embed widget