एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदी महागली! आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?

Gold Price Today : आज सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 6267 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5745 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Gold Silver Price Today 19 February 2024 : सध्या लग्नसराईचा काळ सुरु असल्याने आता सोने-चांदी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. लग्नसराईत सोने खरेदीला खास महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सध्या सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीदारांची रेलचेल पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या.

आज सोने दरवाढीतून दिलासा

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहेत. सोमवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 6267 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5745 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याचा दर स्थिर असला, तरी चांदी मात्र महागली आहे.

आज सोने-चांदीचा दर काय?

आज, 19 फेब्रुवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या (Gold Rate Today) किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम (24 K Pure Gold Price) सोन्यासाठी 62,670 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,450 रुपये (22 Karat Gold) आहे, तर 18 कॅरेट सोन्याची 47,000 रुपये (18 Karat Gold) प्रतितोळा आहे. 

सोन्याच्या दरात वाढ चांदी झाली स्वस्त

दरम्यान, आज चांदीच्या दरात घसरण (Silver Price Today) झाली आहे. चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घट झाली असून आज चांदीचा दर 76,000 रुपये प्रतिकिलो आहे. रविवारी चांदीचा भाव 76,500 रुपये किलो होता. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 62670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 62550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 62670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा दर 62670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)
  • नाशिक - 24 कॅरेट सोने 62700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 24 कॅरेट सोने 62670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 62670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget