एक्स्प्लोर

Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 

Pune Crime News : पुण्यातील उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात राहणार्‍या 2 तरुणांकडून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात राहणार्‍या 2 तरुणांकडून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून मिनी कुपर ही महागडी गाडी जी या ड्रग्सची खरेदी विक्रीसाठी वापरण्यात आली होती, ती सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही तरुणांचे वय अवघे 19 असून ते सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातून येतात. कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात यांनी ड्रग्सची खरेदी आणि विक्री केल्याचं कबूल केलं आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 

प्रणव नवीन रामनानी आणि गौरव मनोज दोडेजा यांच्याकडून 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2  ग्रॅम 68  मि.ग्रॅम कोकेन तसेच 136 ग्रॅम 64 मि.ग्रॅम ओजीकुश गांजा हा अंमली पदार्थ यासोबतच विक्री करीता वापरत असलेल्या मिनी कुपर व ग्रैंड व्हीटारा या महागड्या कार तसेच दोन इलेक्ट्री वजन काटे व चार मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोथरुड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान या वाढत्या घटना लक्षात घेता या घटनेनंतर आता चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड भागात घडलेल्या 2 घटनांची दखल घेत सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा, असे निर्देश दिले आहेत. 

चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.  तसेच, तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देशही यावेळी दिले. 2 दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आला होता. यातील पहिली घटना कर्वेनगर परिसरातील नव सह्याद्री या भागात घडली, तर दुसरी घटना डी पी रोड येथील नचिकेत सोसायटी मध्ये घडली. यातील एका घटनेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चेन वर दुचाकी वरून आलेल्या एकाने हिसकावून नेली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!

मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...

बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत

Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं

आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..

Embed widget