Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना

Mumbai Woman Safety : मुंबईत वृद्ध महिलांही सुरक्षित नसल्याचं दिसून येत असून पोलिसांचं संख्याबळ मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसाठी कमी पडतंय का असा प्रश्न विचारला जातोय.

मुंबई : मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मुंबईतील एकाच दिवसात विविध ठिकाणी बलात्काराच्या चार घटना घडल्याचं समोर आलं. कुठे

Related Articles