Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेची
Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेची
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
शाळेत जाणाऱ्या चिमुरड्या कधी सुरक्षित होणार? तरुणींवरील अत्याचार कधी थांबणार? हे सवाल उपस्थित करण्याचे कारण आहे मुंबईत वाढलेल्या अत्याचाराच्या घटना. कुठे मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करतोय तर कुठे रिक्षाचालक भक्षक होतोय. महिला सबलीकरण सक्षमीकरण करताना महिलांची सुरक्षा विसरून चालणार नाही. महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर ठोस पावलं उचळणं गरजेच आहे. हा संताप हा राग आज व्यक्त करण्याच कारण म्हणजे मुंबईतल्या चार घटना. पाहूया असुरक्षित मुंबईवरचा हा एक रिपोर्ट. माया नगरीत महिला असुरक्षित मुंबई 24 तासात बलात्काराच्या चार घटना दिल्ली निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती घराबाहेर पडलेली आपली मुलगी, बहीण, आई, पत्नी, मैत्रीण या पुन्हा घरी सुरक्षित पोहोचतील ना अशी भीती मनात कडत होती. त्याला कारण ठरतायत वारंवार घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना. मुंबईच्या राम मंदिर स्टेशन परि. एका 78 वर्षाच्या वृद्ध महिलेवर 20 वर्षाच्या प्रकाश मोरिया नावाच्या तरुणान अत्याचार केला. घरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही सगळी घटना कैद झाली आणि पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवडल्या. अल्पवईन मुली, तरुणी या सुरक्षित नसल्याच अनेकदा उघड झालय. पण आता वृद्ध महिलाही वासनेच्या शिकार होत आहे. या विकृतीला काय म्हणावं? आता तर असं झालय की ओळखीच्यांवर, मित्र परिवारावरही विश्वास ठेवायला नको. कांदीवलीत राहणाऱ्या तीन मित्रांना आपल्या. मैत्रिणीला भेटायला बोलवलं, भेटायला बोलवल्यानंतर याच मैत्रिणीवर त्यांनी अत्याचार केला, आळीपाळीन त्या मैत्रिणीवर त्यांनी बलात्कार केला, एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या सगळ्याच चित्रीकरण केलं. अशा घटना पाहिल्या तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा असाच प्रश्न पडतो.