एक्स्प्लोर

Horoscope Today 10 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीला मिळणार चांगली बातमी, आजचा दिवस सुखाचा; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 10 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 10 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळू शकतं आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहा, तरच तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने भूतकाळातील चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही एखाद्या फंक्शनला जाऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमची पार्टी खूप एन्जॉय कराल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या, जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस प्रगतीचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी वर्गाने सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. एखादी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या कामाचा योग्य प्लॅन बनवा आणि त्यानुसार काम करा, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही नीट असाल तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी जाणकार आणि हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर प्रियकरासोबत फिरायला जाऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल,

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Vakri 2024 : शनिची बदलतेय वक्री चाल! कर्क, मिथुनसह 'या' राशींचं होणार मोठं नुकसान; तुमच्या राशीत काय लिहीलंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Manifestoआता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत,सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर हसूKrishna Kobnak on Raigad : तटकरे परिवाराने विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल केली -कोबनाकSudhir Mungantiwar Speechभाजपच Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  10 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Embed widget