Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!

युक्रेनच्या युद्धात अमेरिकेने 3 वर्षे साथ दिली, पण ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनपासून हात काढून घेतले आणि सर्व मदत बंद केली. युद्धासाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली.

Ukraine Rare Minerals : राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या दुर्मिळ खनिजांशी (Ukraine Rare Minerals) करार करण्यास अवघ्या 37 दिवसांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाग पाडलं आहे.

Related Articles