एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता वरुण धवनने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत. आता वरुण धवनने ‘जुडवा-2’ सिनेमाच्या ‘टन टना टन’ गाण्यातून गोविंदाचं नाव हटवलं आहे.
खरंतर गोविंदा आणि वरुणमध्ये मतभेद असतील, यावर अनेकांना विश्वास बसणार नाही. कारण वरुण डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. तर डेव्हिड-गोविंदा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. पण मागील काही दिवसांपासून वरुण आणि गोविंदामध्ये आलबेल नाही हे नक्की आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion