एक्स्प्लोर

Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!

Nagpur News : युवती नागपुरातील एका खासगी शाळेतील बारावीत शिकत होती. तिला 10 ते 12 परदेशी भाषाही अवगत होत्या. ती अभ्यासात खूप वेगवान होती. त्यांचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात एका 17 वर्षीय मुलीने 'मृत्यूनंतर काय होते' हे ऑनलाइन शोधून आत्महत्या केल्याची कथित घटना घडली आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 17 वर्षीय मुलीने प्रथम 'स्टोन ब्लेड चाकू'ने तिचे मनगट कापले आणि क्रॉस मार्क्स केले. यानंतर गळा चिरून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीतून जप्त केलेला चाकू नागपुरात नाही. त्यामुळे चाकू ऑनलाइन मागवण्यात आला असावा, असा अंदाज आहे. सायबर पोलीस मोबाईलचीही चौकशी करत आहेत.

जाणून घ्या संपूर्ण घटना..

रविवारी रात्री ही घटना घडली. सोमवारी पहाटे 5.45 वाजता मुलीची आई तिला उठवण्यासाठी खोलीत गेली असता ती बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हे पाहून आई ओरडली. आवाज ऐकून मुलीचे वडीलही खोलीत पोहोचले. यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मोबाईल जप्त केला. फोन तपासला असता ती गुगलवर 'मृत्यू नंतर काय होते' असे सर्च करत असल्याचे आढळले. पोलिसांना एक डायरीही सापडली आहे. मुलीला युरोपियन संस्कृतीत रस असल्याचे पोलिसांना डायरीतून समजले. तिनं आपल्या डायरीमध्ये परदेशी संस्कृतींबद्दल विपुल लेखन केले होते. काही काळ मृत्यूवर संशोधनही करत होती.

काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब नागपुरात स्थलांतरित 

मृत युवती नागपुरातील एका खासगी शाळेतील बारावीत शिकत होती. तिला 10 ते 12 परदेशी भाषाही अवगत होत्या. ती अभ्यासात खूप वेगवान होती. त्यांचे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. ती आपल्या आई-वडिलांसोबत छत्रपती नगर परिसरात राहत होती आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती. वडील नागपुरात आरबीआयचे प्रादेशिक संचालक आहेत. ती तिच्या आई-वडिलांसोबत घराच्या खाली असलेल्या खोल्यांमध्ये राहत होती. त्याच्या मामाचे कुटुंब आणि आजी पहिल्या मजल्यावर राहत होत्या.

विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर  

एका अहवालानुसार विद्यार्थी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या तर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वारंवार येत आहेत. पण अहवालानुसार राजस्थान या बाबतीत दहाव्या स्थानावर आहे.

70 टक्के शिक्षक मानसिक आरोग्य हा आजार नसून कमकुवतपणा मानतात

जगातील ८३ टक्के तरुणांचा असा विश्वास आहे की मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी इतर कोणाची तरी मदत घ्यावी. तर भारतात फक्त ४१ टक्के तरुण यावर विश्वास ठेवतात. दक्षिण भारतातील 566 शाळांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 70 टक्के शिक्षक नैराश्याला रोग न मानता अशक्तपणाचे लक्षण मानतात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम
मोठी बातमी: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम
Nashik Crime News: त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा
त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
तमिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरून 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला
तमिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरून 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला
131st Constitutional Amendment Bill: लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Narendra Mehta: 'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
Embed widget