एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..

Dhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..
मनोज जरांगे यांचा उपोषण आंदोलनाला धनंजय देशमुख यांनी एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 50 दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना कायम असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले .पोलिसांच्या तपासावर समाधानही त्यांनी व्यक्त केले .दरम्यान या प्रकरणात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर धनंजय देशमुख यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो .त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले .माझी आणि आरोपीची चर्चा झाली नाही .चहा पिल्यावर मी बिल दिले .मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत . काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते . बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे यांनी धमकवल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता त्याच संदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते .

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .कृष्णा आंधळेला वांटेड घोषित करण्यात आले आहे .या संपूर्ण प्रकरणानंतर दररोज नवनवे पुरावे तपास यंत्रणांना सापडत असून काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीवर धनंजय देशमुख बोलले आहेत . ते म्हणाले,'मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो.त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले.माझी आणि आरोपीची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही.चहा पिऊन झाल्यावर मी बिल दिले.मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो.आरोपींनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले.आपण मात्र चांगुलपणा केला होता.पण आरोपींनी घात केला.माझ्याकडे आलेल्या लोकांसाठी अतिथी देवो भवचा बोर्ड लावला आहे. कुणीतरी बाहेरच असलं तरी त्याला पाहून चार कासंरण आपलं काम आहे या भावनेतून मी साहेबांसाठी बिल दिले .असं धनंजय देशमुख म्हणाले .

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget