Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या समिटला जाण्याकरता झ्युरिक विमानतळावर पोहचलेत्यावेळी स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या वतीनं देवेंद्र फडणविसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करणयात आलंमराठी समुदायाच्या अलोट प्रेम आणि उत्साहाचे झ्युरिक येथे अविस्मरणीय क्षण!झ्युरिकच्या मंत्रमुग्ध करणार्या सौंदर्याने आणि माझ्या लाडक्या मराठी भगिनी-बंधूंनी केलेल्या उत्साहवर्धक स्वागताने आणि मायेने भरलेल्या औक्षणाने भारावून गेलो! या आदरातिथ्यासाठी आणि प्रेमासाठी सर्वांचे मनापासून आभार!