एक्स्प्लोर
Advertisement
RCB VS KKR : बंगळुरुचा कोलकातावर रॉयल विजय, हर्षल पटेल, हसरंगाची चमकदार कामगिरी
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला पराभूत केलंय. या सामन्यात आरसीबीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान,आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकाताच्या संघाला 128 धावांवर रोखलं. त्यानंतर कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या दोन षटकात हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकनं फटेकबाजी करच संघाला विजय मिळवून दिलाय.
क्रीडा
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
Ranjee Traphee Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात; अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
Ranji Trophy : रणजी करंडकाच्या फायनलवर मुंबईची घट्ट पकड, दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 141 धावांची मजल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion