एक्स्प्लोर
Ranji Trophy : दिग्गज खेळाडूंची कारकीर्द पणाला! आजपासून रंगणार रणजी ट्रॉफीचा थरार, रोहित शर्माची बॅट चालणार?
दीर्घ कालावधीनंतर यंदा रणजी लढतीत रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल हे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Ranji Trophy
1/8

रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन भागात खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2/8

रणजीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाने पाच सामने खेळले होते. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक संघ दोन सामने खेळेल.
Published at : 23 Jan 2025 08:43 AM (IST)
आणखी पाहा























