एक्स्प्लोर
Advertisement
IPL CSK VS KKR : धोनीची चेन्नईच ठरली सुपरकिंग, चौथ्यांदा पटकावलं आयपीएलचं जेतेपद
IPL (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय शार्दुल ठाकूरने 3, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजाने 2-2 विकेट, दीपक चहर आणि ड्वेन ब्रेबो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयपीएल
SRH vs RR : फिरकीच्या जाळ्यात राजस्थान, हैदराबादचा रॉयल विजय, फायनलमध्ये धडक
IPL Cricket Match : यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची मुंबईला प्रतिक्षा; वानखेडेवर आज सामना रंगणार
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला सात विकेटसची गरज, जागतिक कसोटी विजेतेपदाचा मान कोणाला? : ABP Majha
Ravi Shastri On BCCI : देश महत्वाचा की आयपीएल सामने? रवी शास्त्री यांचा सवाल : ABP Majha
Gujarat Titans VS Chennai Superkings : आयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement