एक्स्प्लोर
Advertisement
पंढरपूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरीत विठूरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळच्या सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे आज पहिल्याच दिवशी विठ्ठल मंदिर भाविकांनी फुलून गेलं आहे. दर्शनासाठी विठूरायाचरणी भाविकांची रांग लांबतच चालली आहे. या सुट्ट्यांमुळे बाहेर पडलेल्या पर्यटकांची गर्दी अजूनही वाढू लागल्याने पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आले आहे. यात ऑनलाईन दर्शनामुळे इतर भाविकांना वेळ लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement