एक्स्प्लोर

Supriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवर व्हावा, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
आजचा दिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे  पवार साहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मत बाजूला ठेवून सगळे नेते एकत्र आले होते   हे संस्कार पुढच्या पिढी पर्यंत पोहचले पाहिजेत म्हणून त्या काळापासून उपक्रम सुरू आहेत  आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत त्या मागे ही मोठी ताकद आहे  ऑन महिला अत्याचार  आज मुख्यमंत्री यांना एक पत्र कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात पत्र लिहणार आहे  एवढं मोठं बहुमत सरकारला मिळालं आहे, दीड महिना झाला पण जे ॲक्टशन मोड अपेक्षित होती ती दिसत नाही  मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोड मध्ये दिसतात बाकी कोणी दिसत नाही  ऑन पालकमंत्री  तुम्हाला प्रश्न मुख्यमंत्री यांना विचारायला लागेल  ऑन आशाताई पवार  मी एक लोकप्रतिनिधी आहे, emotions वर बोलण्याचा अधिकार नाही  माझ्या मनात कधीच खद खद नव्हती मी लोकसभेला मतदान केल्यानंतर पहिली त्यांच्या घरी गेली होती  भावना व्यक्त करण्यासाठी लोकशाही ने अधिकार दिलं आहे  ऑन धनंजय मुंडे राजीनामा  शरद पवारांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता  Morality बघून निर्णय घ्यायला हवा  २४ दिवस झाले हीच स्टोरी आहे  संवेदनशील घटनेच्या बाबत विरोधकांनी सरकारला का सांगायचं  ऑन लाडकी बहीण  मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला २०२५ मध्ये हळू हळू दिसेल  Fiscal deficit management हा कायदा जो अटल जी यांनी आणला होता त्याबद्दल विचार केला पाहिजे  अनेक एक्स्पर्ट जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत  ऑन भुजबळ पवार एकत्र  भुजबळ परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत  आमच्यात कधी ही अंतर आलेले नाहीत  आम्ही त्यात कधी ही राजकारण आण्णले नाही आणि अण्णार पण नाहीत  ऑन मुंबरा घटना  ही अस्वस्थता कुठून येतेय? राजकारण होत राहील   या विषयावर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे

राजकारण व्हिडीओ

Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

Embed widget