एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai : सिडकोच्या 4 हजार घरांची सोडत जाहीर, हजारो नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या चार हजार १५८ घरांची सोडत आज पार पडली. बेलापूर येथील सिडको मुख्यालयाच्या सभागृहात ही सांगणकीय सोडत पार पडली. सिडकोच्या या घरांच्या सोडतीसाठी १६ हजार अर्ज आले होते. या सोडतीत घर लागलेल्या लाभार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून गेली अनेक वाटश भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर ज्यांना घरे लागली नाहीत त्यांच्यासाठी उलवे नोड मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली असून त्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले.
नवी मुंबई
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
Uran Case : उरण हत्त्याकांड प्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion